आधार नोंदणी

महाऑनलाईनमार्फत महाराष्ट्र राज्यातील आधार नोंदणीच्या दुस-या टप्प्यासाठी UID केंद्र चालक/पर्यवेक्षक/तांत्रिक मनुष्यबळाची नव्याने नियुक्ती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नोंदणी करणा-या आणि गेल्या महिनाभरात आधार नोंदणीचे काम न करणा-या इच्छुकांनी www.mahaonline.gov.in येथे भेट देऊन नोंदणी करावी.

संपर्क - operation.cv@mahaonline.gov.in